शेतकरी ओळखपत्र नोंदणी (Farmer ID Registration) साठी येथे क्लिक करा ७/१२, ८अ उतारा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
🌳
554.27

भौगोलिक क्षेत्रफळ (हे. आर.)

👤
1420

लोकसंख्या

🏘️
3

वॉर्ड संख्या

🗳️
1233

मतदार संख्या

👨‍👩‍👧‍👦
380

कुटुंब संख्या

🏫
2

शाळा/महाविद्यालय संख्या

✏️
3

अंगणवाडी संख्या

गावाची माहिती

धनगरवाडी हे गाव शिव कालीन इतिहासिक असून या गावामध्ये शिवकालीन पानपोई आहे. या गावात मंदिराची सख्या जास्त आहे. या गावातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून मेंडपाळ करणारे लोक सुद्धा आहेत.